Manasi Naik & Shilpa Shinde : मराठमोळ्या अंदाजात मानसी आणि शिल्पा आल्या एकत्रव | Sakal Media |
2022-04-29 61
नुकतच मराठी सिनेसृष्टीत नृत्यंगना मानसी नाईक आणि हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने खरतर चांगलीच प्रसिद्धी मिळवली १४ जानेवारी २०१८ ला बिग बॉस सिझन ११चं तिने विजेत पद देखिल मिळवलं...